शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रामार्गे दहशतवादी घुसण्याची भीती, गोव्यात हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 11:45 IST

गोव्यातील समुद्रामार्गे दहशतवादी भारतात घुसण्याची भीती गुप्तचर संघटनेने व्यक्त केली आहे

पणजी  - गोव्यातील समुद्रामार्गे दहशतवादी भारतात घुसण्याची भीती गुप्तचर संघटनेने व्यक्त केली आहे.  गोव्यातील समुद्र किनाऱ्यावली मच्छीमारी करणाऱ्या सर्व जहाज आणि तेथील शेतकऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच येथील भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांच्या जहाजाद्वारे दहशतवादी भारतात घुसण्याची शक्यता गुप्तचर संघटनेने व्यक्त केली आहे.  गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अलर्ट जारी करण्यात आला असून तेथील शेतकरी, वॉटर स्पोर्ट संचालकांना आणि जहाज मालकांना सुचना दिल्या आहेत. गोव्याचे मंत्री जयेश साळगांवकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, पच्छिम भागात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. याबाबद गुप्तचर संघटनेने सुचना दिल्या आहेत. गुप्तचर संघनेच्या या सुचनेनंतर गृह विभागाने समुद्र किनाऱ्यावर अलर्ट जारी केला आहे.  साळगांवकर पुढे म्हणाले की, हा अलर्ट फक्त गोवामध्येच नाही तर मुंबई किंवा गुजरात सीमाभागातही आहे. या ठिकाणीही दहशतवादी घुसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने भारताच्या मच्छिमार बोटींना सोडलं आहे. त्या बोटीमार्ग दहशतवादी भारतात घुसण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर संघटनेने सांगितले आहे. 

टॅग्स :goaगोवाTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला