शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोवा हे इफ्फीसाठी योग्य ठिकाण; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 17:00 IST

इफ्फीमुळे देश विदेशातील कलाकार एकत्र येतात. त्यांना आपले  विचार तसेच आपला अनुभव सांगण्याची संधी मिळते. त्यामुळे इफ्फीचे महत्व वाढलं असल्याचंही संजय मिश्रा यांनी सांगितलं.

पणजी: गोव्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खूप बदल झाला आहे. आम्ही  खूप वर्षापूर्वी इफ्फीत या अगोदर आलो होतो. त्यावेळीच्या व आताच्या इफ्फीत खूप मोठा बदल व विकास झाला आहे. त्यामुळे गोवा हे कायमस्वरुपी इफ्फीचे ठिकाण म्हणून योग्य आहे, असे बॉलिवूडमधील कॉमेडी किंग संजय मिश्रा यांनी सांगितले. गोव्यात सुरू असलेल्या ५४ व्या  इफ्फीत ते आले असून  त्यांनी इफ्फीविषयी व गोव्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गेल्या २० वर्षात गोव्यात इफ्फीत झपाट्याने बदल झाले आहे. यामुळे देश विदेशातील कलाकार प्रतिनिधींची संख्या वाढत आहे. चित्रपट सृष्टीशी निगडीत प्रतिनिधींना इफ्फी हे एक चांगले व्यासपीठ आहे. इफ्फीमुळे देश विदेशातील कलाकार एकत्र येतात. त्यांना आपले  विचार तसेच आपला अनुभव सांगण्याची संधी मिळते. त्यामुळे इफ्फीचे महत्व वाढले आहे, असेही संजय मिश्रा यांनी सांगितले.

'आताचा प्रेक्षक जागृक'

आताचा चित्रपट प्रेक्षक हा खूप जागृक आहे. त्यांना  चांगले कथानक  व चांगले संदेश देणारे चित्रपट जास्त आवडतात. त्यामुळे आता कसलेही विषय घेऊन केलेले चित्रपट चालत नाही. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार याच्यावर जास्त भर देत आहेत. प्रेक्षकांनी जर चित्रपट उचलायचा असेल तर चांगले कथानक असणे गरजेचे आहे. प्रेक्षक अशा चिपत्रपटांची नेहमी वाट पाहत असतात, असेही संजय मिश्रा म्हणाले. 

'गोवा हे इफ्फीसाठी याोग्य ठिकाण'

गोवा हे खूपच सुंदर ठिकाण आहे. त्यात  हा आंतराष्ट्रीय  चित्रपट महोत्सव होत असल्याने  याला एक वेगळाच रंग मिळाला आहे. गोवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने इफ्फीत यायला सर्वच कलाकारांना आवडते. कलाकार गोव्यात येत असतात.  गोव्याचा निसर्ग व पर्यटन स्थळ खूपच सुंदर आहे, असेही संजय मिश्रा यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Mishraसंजय मिश्राbollywoodबॉलिवूडIFFIइफ्फी