शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सची यादी जाहीर, पाकिस्तानला मोठा झटका, भारताचा रँक कितवा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:43 IST

भारतचा पॉवर रँक काय? पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

देशांच्या सैन्य शक्तीच्या आधारे त्यांची रँकिंग ठरवणारी संस्था ग्लोबल फायरपॉवरने 2025 साठी एक नवी यादी जारी केली आहे. या यादीत जगभरातील सर्व देशांचे रँकिंग निश्चित केले जाते. माात्र या वेळच्या रँकिंगमध्ये पाकिस्तानला झटका बसला आहे.

भारतचा पॉवर रँक काय? पाकिस्तान कितव्या क्रमांकावर? -ग्लोबल फायरपॉवरच्या 2024 च्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर होता. ही रँकिंग भारताने कायम ठेवली असून 2025 च्या यादीतही भारत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, पाकिस्तानची स्थिती पूर्वीच्या तुलनेत प्रचंड खराब झाली आहे. पाकिस्तान 2024 च्या यादीत जगातील पॉवरफूल देशांमध्ये 9व्या स्थानावर होता. जो 2025 मध्ये घसरून 12व्या क्रमांकावर गेला आहे. तसेच या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया तर तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे.

2025 च्या टॉप-10 पॉवरफूल देशांची यादी अशी - अमेरिका - आपली आत्याधुनिक क्षमता, आर्थिक ताकद, जागतिक प्रभाव यांमुळे अमेरिका सर्वोच्च स्थानावर बसलेली आहे. तिचा पॉवर इंडेक्स स्कोर 0.0744 एवढा आहे.

रशिया - युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाही, ईरान, उत्तर कोरिया आणि चीन सोबतच्या रणनीतिक संबंधांमुळे रशिया मजबूत स्थितीत आहे. रशियाचा पॉवर इंडेक्स स्कोर 0.0788 एवढा आहे.

चीन - संरक्षण आणि तांत्रिक गुंतवणूकीत मोठी वाढ केल्याने चीन टॉप 3 मध्ये आहे. चीनचा पॉवर इंडेक्स स्कोर 0.0788 आहे.

भारत - प्रगत लष्करी उपकरणे, आधुनिक शस्त्रे आणि राणनीतिक स्थितीमुळे भारताच्या लष्करी क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. भारताचा पॉवर इंडेक्स स्कोअर 0.1184 एढा आहे.

दक्षिण कोरिया - संरक्षण क्षेत्रातील मोठी गुंतवणूक आणि जागतिक भागीदारी, यांमुळे दक्षिण कोरियाचा समावेश टॉप-५ देशांमध्ये होतो. त्यांचा पॉवर इंडेक्स ०.१६५६ आहे.

यानंतर, यूके (पॉवर इंडेक्स स्कोर 0.1785), फ्रान्स (पॉवर इंडेक्स स्कोर 0.1878), जपान (पॉवर इंडेक्स स्कोअर ०.१८३९), टर्की (पॉवर इंडेक्स स्कोअर ०.१९०२), इटली (पॉवर इंडेक्स स्कोअर ०.२१६४) 

टॅग्स :IndiaभारतSoldierसैनिकAmericaअमेरिकाrussiaरशियाchinaचीनPakistanपाकिस्तान