शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘बलात्कार केलेल्या मुलीचे मूल आम्हाला द्या’, न्यायमूर्तींनी वकिलांस सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 07:43 IST

बलात्कार करणाऱ्याच्या पालकांची याचिका घेऊन त्याचे वकील कोर्ट रूममध्ये पोहोचले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सोमवारी सुप्रीम कोर्टात एक विचित्र प्रकरण सुनावणीसाठी नोंद झाले होते. बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या पुरुषाच्या पालकांनी त्याच्या मुलाने बलात्कार केलेल्या मुलीच्या पोटी जन्मलेले मूल त्यांच्याकडे सोपवण्याची याचिका केली होती. ही याचिका एकूण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड प्रचंड संतापले. येथे येणाऱ्या याचिकांना काही मर्यादा आहे की नाही, असे याचिका फेटाळताना ते म्हणाले.

बलात्कार करणाऱ्याच्या पालकांची याचिका घेऊन त्याचे वकील कोर्ट रूममध्ये पोहोचले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. जेव्हा वकिलाने याचिका वाचली तेव्हा सरन्यायाधीशांनी त्याला फटकारले आणि म्हणाले की, तुमचा मुलगा बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे आणि तुम्हाला ते मूल (बलात्कारानंतर जन्मलेले) तुमच्याकडे सोपवायचे आहे? 

कोर्ट म्हणाले...यावर वकील म्हणाले- ही मागणी मुलाच्या कल्याणासाठी केली जात आहे. यावर न्यायमूर्ती नरसिम्हा म्हणाले की, तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला माहीत आहे का? सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, सुप्रीम कोर्टात येणाऱ्या याचिकांना काही मर्यादा असावी, ही याचिका फेटाळली जात आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी