शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भीषण वास्तव! शाळेसाठी विद्यार्थिनीचा जीवघेणा प्रवास, नदी पार करतानाचा भयंकर Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 15:23 IST

नदी पार करण्यासाठी एका बाजूला दोरी बांधण्यात आली असून त्याच दोरीच्या साहाय्याने मुलगी नदी पार करत आहे.

जग खूप पुढे जात आहे. विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे, ज्याचा प्रत्यय आपल्याला विविध गोष्टींमधून येतो. एकीकडे जग चंद्रावर आणि मंगळावर पोहोचले आहे, तर काही ठिकाणं अशी आहेत की जिथे लोकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मुलांना शाळेत जाण्यासाठीही रस्ता नसल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पूलच नाहीत, अशा स्थितीत मुलं जीव मुठीत धरून शाळा गाठत आहेत. विशेषत: या व्हिडीओमध्‍ये एका विद्यार्थिनीची शाळा गाठण्‍यासाठी जी धडपड सुरू आहे ते पाहून तुम्ही हादरून जाल. व्हिडिओमध्ये काही मुली जीव धोक्यात घालून शाळेत जाताना दिसत आहेत. 

नदीच्या या बाजूला एक शाळकरी मुलगी उभी राहून नदी पार करण्याचा प्रयत्न करत आहे. नदी पार करण्यासाठी एका बाजूला दोरी बांधण्यात आली असून त्याच दोरीच्या साहाय्याने मुलगी नदी पार करत आहे. हे दृश्य हादरवून टाकणारं आहे कारण यात थोडीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. नदीतील पाण्याचा प्रवाह खूप वेगवान आहे, ज्यामुळे ती वाहून गेली असती. तरीही ती अभ्यासासाठी हा धोका पत्करण्यास तयार आहे.

ही घटना कुठे घडली याबाबत काहीही माहिती नसली तरी ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @cctvidiots नावाच्या आयडीने हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केले गेले आहे. त्यासोबत लिहिले आहे, जगाच्या काही भागात मुलं फक्त शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालतात. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी