शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

'त्या' दोघांना एकत्र पाहून मुलीच्या कुटुंबीयांनी मारहाण करत मुलाची नग्न धिंड काढली! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 11:32 IST

माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे

मुझफ्फरनगर - माणुसकीला काळीमा फासणारी घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. 23 वर्षीय एका तरुणाला बेदाम मारहाण करत नग्न धिंड काढली. एक किलोमीटरपर्यंत मारहाण करत त्याची धिंड काढल्याचा धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना मुजफ्फरनगरमध्ये घडली आहे. 23 वर्षीय तरुणाची एक किलोमीटरपर्यंत नग्न धिंड काढली. त्या 23 वर्षीय तरुणाला तरुणीच्या कुटुंबीयांनी ही मारहाण केली आहे.  घरातील मुलीसोबत हॉटेलमध्ये कॉफी घेत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांचा पारा चढला आणि त्यांनी त्याला मारहाण करत नग्न धिंड तर काढलीच शिवाय यादरम्यान त्याला परेडही करायला लावली.  त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी त्या तरुणाला बेदाम मारहाण केल्यामुळं तो अर्धमेला झाला होता. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर जमावातील काही लोकांनी त्या तरुणाला जवळील रुग्णालयात दाखल केलं. कुटुंबातील सदस्या भेटायला आल्यानंतर त्याने झालेला प्रकार सांगितला. 

त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की, आम्ही स्वत: त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं.  हा तरुण फोन करुन मुलीला सतत त्रास देत होता असाही आरोप केला आहे.  पण जखमी तरुणाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने ती मुलगी आपली प्रेयसी असल्याचा दावा केला आहे. खूप दिवसांपासून आम्ही एकमेंकांना ओळखतो. आम्हा दोघांना सोबत पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा आरोप त्या तरुणाने केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी त्या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी दोन्ही कुटुंबीयामध्ये तू-तू मैं-मैं झालं. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या कुटुबीयांना बेदाम मारहाण केली. रुग्णालयातील प्रशासनाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वेळेवर पोलिस घटनास्थळी पोहचले असता त्यांनी काही लोकांना अटक केली आहे.  या घटनेचा व्हीडिओ तेथील स्थानिकांनी बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या कुटुबीयांसह 12 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे..

टॅग्स :Crimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस