शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

गळ्यात बी अडकली, कोरोनामुळे रुग्णालयाने उपचार करण्यास चालढकल केली, चिमुकली तडफडून मरण पावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 10:19 IST

Hospital News: रुग्णालयामध्ये एक असहाय बाप आपल्या मुलीला खांद्यावर घेऊ मदतीसाठी इकडून तिकडे हेलपाटे मारत होता. मात्र त्याच्या मुलीला उपचार न मिळाल्याने तिने त्याच्या  खांद्यावर तडफड प्राण सोडले. 

पाटणा - बिहारमधील मुझफ्परपूर येथे आरोग्य विभागाकडून झालेल्या मोठ्या हलगर्जीचा प्रकार समोर आला आहे. येथील रुग्णालयामध्ये एक असहाय बाप आपल्या मुलीला खांद्यावर घेऊ मदतीसाठी इकडून तिकडे हेलपाटे मारत होता. मात्र त्याच्या मुलीला उपचार न मिळाल्याने तिने त्याच्या  खांद्यावर तडफड प्राण सोडले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूरमधील सदर रुग्णालयात १ जून रोजी मुसहरीतील रघुनाथपूर येथील रहिवासी संजय राम त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीला उपचारांसाठी खांद्यावर घेऊन आले होते. या मुलीच्या गळ्यामध्ये लिचीची बी अडकली होती. त्यामुळे ते घाईघाईने तिला रुग्णालयात घेऊन आले होते. मात्र या रुग्णालयात कोरोना चाचणीच्या सर्टिफिकेटसाठी त्यांना बराच वेळ इकडून तिकडे फिरावे लागले. या धावपळीत चिमुकलीने उपचारांविना प्राण सोडले. 

मुलीच्या मृत्यूनंतर संजय राम तिला खांद्यावर घेऊन रडत होते. त्यावेळी कुणीतही व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. याबाबतचे वृत्त आज तकने प्रसारित केले आहे. मुलीच्या मृत्यूबाबत संजय झा यांनी सांगितले की, माझी मुलगी लिची खात होती. त्यावेळी लिचीची बी तिच्या गळ्यात अडकली. तिला उपचारांसाठी मी रुग्णालयात घेऊन आलो. मात्र कोरोनाच्या रिपोर्टसाठी आम्हाला अनेक तास फिरवण्यात आले. त्यामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला. 

दरम्यान, या घटनेबाबत सिव्हिल सर्जन डॉ. एसएन चौधरी यांनी सांगितले की, एका आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाली मिळाली आहे. आपातकालीन परिस्थितीत रुग्णावर उपचार आधी सुरू केले जातात. नंतर त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. या घटनेचा तपास करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या तपास अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. 

टॅग्स :BiharबिहारFamilyपरिवारhospitalहॉस्पिटल