मेहरुणमधील बालिकेला तीन लाखांची मदत

By Admin | Updated: July 21, 2016 22:20 IST2016-07-21T22:20:58+5:302016-07-21T22:20:58+5:30

मेहरुण भागातील एका १० वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या बालिकेला मदत मिळावी यासाठी जिल्हा क्षती सहाय्य व पुर्नवसन मंडळ समितीने तत्काळ बैठक घेऊन मनोधैर्य योजनेतंर्गत तीन लाखांची मदत मंजुर केली.

Girl child helped three lakhs in Mayorun | मेहरुणमधील बालिकेला तीन लाखांची मदत

मेहरुणमधील बालिकेला तीन लाखांची मदत

हरुण भागातील एका १० वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या बालिकेला मदत मिळावी यासाठी जिल्हा क्षती सहाय्य व पुर्नवसन मंडळ समितीने तत्काळ बैठक घेऊन मनोधैर्य योजनेतंर्गत तीन लाखांची मदत मंजुर केली.

दोघं भावंड बालगृहात
अत्याचार पीडित बालिका ही वृद्ध आजीजवळ राहत होती. घरात कुणीही कमावता व्यक्ती नसल्याने पीडित बालिकेला बालकल्याण समितीने मुलींच्या बालगृहात तर तिच्या दोन्ही भावांना मुलांच्या बालगृहात दाखल केले आहे.

Web Title: Girl child helped three lakhs in Mayorun