शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसमोर तरुणीची चालकाला बेदम मारहाण, आता सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 15:56 IST

Girl Slapping Cab Driver: लखनऊतील घटना व्हायरल झाल्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर आलंय.

ठळक मुद्देआता सोशल मीडियावरुन त्या तरुणीच्या अटकेची मागणी होत आहे.

लखनऊ: सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील लखनऊचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओत भर रस्त्यात एक महिला कॅब ड्रायव्हरला पोलिसांसमोर मारहाण करताना दिसत आहे. आता प्रकरणाची एक सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. या प्रकरणाची सुरुवात कशी झाली, हे त्या फुटेजमधून दिसत आहे.

सीसीटीव्हीतून समोर आले सत्यप्रकरण लखनऊमधील अवध चौकातील आहे. तेथे लागलेल्या सीसीटीव्हीतून समोर आलं की, रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक होतं. यादरम्यान संबंधित तरुणी चालत्या गाड्यांमधून रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करू लागली. यावेळी एक कॅब अचानक तिच्या समोर आली. त्या कॅबचा त्या तरुणीला धक्काही लागला नाही, पण तरही तरुणीने त्या कॅब ड्रायव्हरला गाडीतून बाहेर काढून मारहाण सुरू केली.

तरुणीला अटक करण्याची मागणीसुरुवातीला ही घटना व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच वाटलं होतं की, या घटनेत त्या कॅब ड्रायव्हरची चुकी आहे. पण, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सत्य समोर आलं. यानंतर आता सोशल मीडियावरुन त्या तरुणीच्या अटकेची मागणी होत आहे. ट्विटरवर #ArrestLucknowGirl ट्रेंड करत आहे. याप्रकरणी आता पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcctvसीसीटीव्हीTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस