शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सोडल्यानंतर आझाद दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; धमकीचे पत्र व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 14:30 IST

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका संघटनेने धमकी दिली आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आजाद यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. गेल्या काही दिवसांपासून ते जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी सभा-रॅली घेत असून, लवकरच ते आपल्या पक्षाची घोषणा करणार आहेत. यादरम्या आझाद दहशतवादी संघठनेच्या निशाण्यावर आले आहेत. एका संघटनेने आझाद यांना धमकी दिली असून, धमकीचे पोस्टर सोशल मीडियावरही शेअर करण्यात आले आहेत. 

धमकीमध्ये काय?गुलाम नबी यांनी आपल्या मिशन काश्मीरसाठी खोऱ्यात विविध ठिकाणी सभांचे आयोजन केले आहे, यामुळेच ते दहशतवाद्यांचा निशाण्यावर आले आहेत. ‘गद्दाराच्या हृदयात कधीही निष्ठा येत नसते. फक्त प्राणामिकपणा दाखवण्यासाठी नाटक सुरूआहे. हा तर राजकि सरडा आहे,’ असा मजकूर दहशतवाद्यांनी जारी केलेल्या पोस्टरमध्ये लिहिला आहे.

कोणी दिली धमकी?ही धमकी 'द रेसिसटेंस फ्रंट टेरर आउटफिट'ने दिली असून, याचा लष्कर-ए-तैयबाशी संबंध आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडणे आणि जम्मू-काश्मीरच्या राजकारणात उतरणे योगायोग नाही. पक्ष सोडण्यापूर्वी आझाद यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, असेही धमकीत म्हटले आहे. 

राजीनाम्यानंतर राज्यात सक्रीय गुलाम नबी आझदांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते राज्यात अनेक सभा घेत असून, राज्यातील अनेक नेतेही त्यांना पाठिंबा देत आहेत. आझाद यांनी आपला पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे, लवकरच याची अधिकृत घोषणा होईल.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर