शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम नबी आझाद तामिळनाडूतून राज्यसभेवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 06:15 IST

Ghulam Nabi Azad : अद्रमूकचे ए. मोहम्मदजान यांचे यावर्षी मार्चमध्ये निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे.  एम. के. स्टॅलिन यांची आझाद यांच्याशी जवळीक असून त्यांची सेवा घेण्यास काँग्रेस श्रेष्ठींचा विरोध नाही.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : तामिळनाडूतील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी १३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना ही जागा मिळेल, अशी अटकळ आहे. कारण द्रमूक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची ही जागा काँग्रेसचे नेते आझाद यांना देण्याची इच्छा आहे. काँग्रेस आणि द्रमूकची युती असली तर द्रमूक स्वबळावर ही जागा जिंकू शकते.अद्रमूकचे ए. मोहम्मदजान यांचे यावर्षी मार्चमध्ये निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे.  एम. के. स्टॅलिन यांची आझाद यांच्याशी जवळीक असून त्यांची सेवा घेण्यास काँग्रेस श्रेष्ठींचा विरोध नाही. आझाद यांनी अलीकडेच राहुल गांधी यांच्यासमवेत जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. आर. वैथिलिंगम आणि के. पी. मुनूसामी (अद्रमूक) या दोघांनी आमदारकीसाठी राज्यसभेचा राजीनामा दिला होता. 

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादTamilnaduतामिळनाडू