शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

चीन, पाकव्याप्त काश्मीर परत मिळवा

By admin | Updated: August 23, 2016 05:18 IST

पाकव्याप्त काश्मीर परत मिळविण्याचा मार्ग शोधा, तसेच चीनकडे गेलेला आपला भूभागही परत मिळवा

आग्रा : पाकव्याप्त काश्मीर परत मिळविण्याचा मार्ग शोधा, तसेच चीनकडे गेलेला आपला भूभागही परत मिळवा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी हे विधान केले आहे हे विशेष. आग्रा कॉलेज येथे तरुण विवाहित जोडप्यांना संबोधित करताना भागवत म्हणाले, मला आशा आहे की, सरकार पाकव्याप्त काश्मिरातील भूभाग परत मिळवू शकेल. हा मुद्दा जटिल आहे. संसदेने हा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर केला आहे की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग आहे. सद्याचे केंद्रातील सरकार या प्रश्नावर मार्ग काढू शकेल. (वृत्तसंस्था)>...तर प्रश्न सुटला असता मोहन भागवत म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांचे काश्मीरबाबतचे धोरण पुढे चालविले असते तर हा प्रश्न सुटला असता. रोजगाराचा अभाव, संथ गतीने होणारा विकास आणि असफल ठरणारे शासन हेच काश्मीरच्या परिस्थितीला कारणीभूत आहे. काश्मीरमधील सद्य परिस्थितीला तत्कालिन यूपीए सरकार जबाबदार असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.