जर्मन बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी अटकेत

By Admin | Updated: July 4, 2014 04:21 IST2014-07-04T04:21:16+5:302014-07-04T04:21:16+5:30

इंडियन मुजाहिदीनच्या एका संशयित दहशतवाद्याला बुधवारी कोलकाता येथे पोलिसांनी अटक केली

German Bakery blast suspect arrested | जर्मन बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी अटकेत

जर्मन बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी अटकेत

कोलकाता : इंडियन मुजाहिदीनच्या एका संशयित दहशतवाद्याला बुधवारी कोलकाता येथे पोलिसांनी अटक केली. हा दहशतवादी २०१०मध्ये पुणे येथील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटात सामील असल्याचा संशय आहे. झाहिद हुसैन असे त्याचे नाव असून, तो बांगलादेशचा नागरिक आहे. कोलकाता रेल्वे स्थानकावर त्याला जेरबंद करण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: German Bakery blast suspect arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.