शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गेहलोत, कमलनाथांनी नाकारले; ‘त्यांनी’ तेलंगणात करून दाखवले, कोण आहे सुनील कनुगोलू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 07:44 IST

रणनीतीकार सुनील कनुगोलू ठरले विजयाचे शिल्पकार

हैदराबाद : तेलंगणामध्ये काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले, ते निवडणूक रणनीतीकार सुनील कनुगोलू. काही महिन्यांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देणाऱ्या कनुगोलू यांची  राजस्थान, मध्य प्रदेशमध्येही मदत घेण्याचे काँग्रेस नेतृत्वाने ठरविले. परंतु अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांनी त्यांच्याबाबत असहमती दर्शविली. त्याचाच फटका काँग्रेसला या दोन्ही राज्यांमध्ये बसला.

सुनील कनुगोलू यांनी तेलंगणामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी यांच्यासोबत रणनीती आखत प्रचाराचे नियोजन केले. त्यामुळेच १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसची सत्ता उलथवून लावण्यात काॅंग्रेसला यश आले. काँग्रेसने तेलंगणात ११९ पैकी ६४ जागा जिंकत बहुमत सिद्ध केले आहे.

राजस्थानात फटकानिवडणुकीपूर्वी सुनील कनुगोलू यांनी राजस्थानमध्ये संभाव्य उमेदवारांबाबत सादरीकरण केले. परंतु त्यांच्या शिफारशीबाबत अशोक गेहलोत हे असहमत होते. गेहलोत यांनी त्यांच्याऐवजी दुसरे रणनीतीकार नरेश अरोरा यांची मदत घेतली. मात्र निकालानंतर काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

भाजपसाठीही केले हाेते काम२०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी कनुगोलू यांनी भाजपसाठी काम करत त्यांना सत्ता मिळवून दिली होती. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये त्यांनी भाजपसाठी रणनीती आखली होती. 

कर्नाटक पाठोपाठ तेलंगणातही ठरले हिरो

मूळ कर्नाटकमधील असलेले कनुगोलू यांनी गृहराज्यांत काँग्रेससाठी काम करताना भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘पेसीएम’ अभियान सुरू केले. त्याचा फायदा काँग्रेसला झाला.  कर्नाटकप्रमाणे तेलंगणातही सत्ताधारी बीआरएस सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात जोरदार अभियान चालविले. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसने तेलंगणात दणदणीत विजय मिळविला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक