शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गेहलोत-पायलट यांचा वाद पक्ष नेतृत्वाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 11:40 IST

प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सचिन पायलट यांनी आपल्या समर्थकांना सांगितले आहे की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांच्या विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका.

आदेश रावल -

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विधानानंतर दुसऱ्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा करुन पूर्ण प्रकरणाची माहिती दिली. प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सचिन पायलट यांनी आपल्या समर्थकांना सांगितले आहे की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांच्या विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी सीकर जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, २०२० मध्ये आमचे सरकार पाडण्याच्या कारस्थानात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सचिन पायलट हे मिळालेले होते. सूत्रांनी सांगितले की, राजस्थानचे प्रभारी सरचिटणीस अजय माकन यांनीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना याबाबत पूर्ण माहिती दिली आहे. अशोक गेहलोत समर्थकांनी पायलट गटाविरुद्ध पक्ष नेतृत्वापर्यंत बाजू मांडण्याची योजना आखली आहे. तर, पायलट यांचे निकटवर्तीय दिल्ली येथे जाऊन पक्ष नेतृत्वाकडे आपले म्हणणे मांडू इच्छितात.  

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटPriyanka Gandhiप्रियंका गांधी