शिवोलीत दिक्षा पेडणेकरचा गौर

By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:55+5:302015-06-02T00:03:55+5:30

वकामुर्ली : शालांत परीक्षेत ८२.१७ टक्के गुण प्राप्त केलेल्या दिक्षा पेडणेकर हीचा कला संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते गौरव क रण्यात आला. सडये-शिवोली येथील शांता विद्यालयाच्या नूतन वास्तूच्या शिलान्यास कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष किरण कांदोळकर, विद्याभारती गोवा अध्यक्ष राजेंद्र भोबे, प्राचार्य अनिल सामंत, व्यवस्थापक जीवन खेडेकर, फ्रान्सिस फर्नांडीस, मंगेश कासकर, मुख्याद्यापक शशिकांत नाईक व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)फोटो : शिवोलीत दिक्षा पेडणेकर हीचा गौरव करताना दयानंद मांद्रेकर. (जयेश नाईक) ०१०६-एमएपी-१३

Gavr of Diksha Pednekar in Shivoli | शिवोलीत दिक्षा पेडणेकरचा गौर

शिवोलीत दिक्षा पेडणेकरचा गौर

ामुर्ली : शालांत परीक्षेत ८२.१७ टक्के गुण प्राप्त केलेल्या दिक्षा पेडणेकर हीचा कला संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते गौरव क रण्यात आला. सडये-शिवोली येथील शांता विद्यालयाच्या नूतन वास्तूच्या शिलान्यास कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष किरण कांदोळकर, विद्याभारती गोवा अध्यक्ष राजेंद्र भोबे, प्राचार्य अनिल सामंत, व्यवस्थापक जीवन खेडेकर, फ्रान्सिस फर्नांडीस, मंगेश कासकर, मुख्याद्यापक शशिकांत नाईक व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)फोटो : शिवोलीत दिक्षा पेडणेकर हीचा गौरव करताना दयानंद मांद्रेकर. (जयेश नाईक) ०१०६-एमएपी-१३

Web Title: Gavr of Diksha Pednekar in Shivoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.