शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

गौतम गंभीर उचलणार शहीद पोलीस अधिका-याच्या पाच वर्षीय कन्येच्या शिक्षणाचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 1:43 AM

अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी अब्दुल राशीद यांची पाच वर्षीय कन्या जोहरा हिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करण्याची जबाबदारी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने घेतली आहे.

श्रीनगर : अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी अब्दुल राशीद यांची पाच वर्षीय कन्या जोहरा हिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करण्याची जबाबदारी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने घेतली आहे. त्याने हा निर्णय जोहराच्या कुटुंबीयांना कळविला असून त्याबाबत टिष्ट्वट जारी केल्यानंतर जोहराने त्याचे आभार मानले आहे.मला डॉक्टर व्हायचे असून, माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे त्यामुळे शक्य होईल, मी मदतीसाठी गौतम सरांचे आभार मानते, असे ती म्हणाली.गेल्या महिन्यात राशीद यांच्या मृत्यूनंतर तिने दहशतवादाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. जोहराच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलत असल्याचे गौतम गंभीर याने कळविल्यानंतर माझे कुटुंबीय आनंदी आहे. मला अभ्यास करून डॉक्टर बनायचे आहे, असे तिने नमूद केले. जोहरा ही भारताची कन्या असून, मी तिच्या शिक्षणासाठी पूर्ण पाठिंबा देत आहे.  मी तिचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मदत करणार आहे. असे ट्विट गौतमने केले होते.