शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गौतम अदानींच्या मुलाचा झाला साखरपुडा, कोण आहे त्यांची होणारी सून? काय करतात तिचे कुटुंबीय, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 08:51 IST

Jeet Adani Engaged With Diva Jaimin Shah: अदानींच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अदानींचा धाकटा  मुलगा जीत अदानीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. दिवा जेमिन शाह हिच्यासोबत जीत अदानीचा साखरपुडा झाला आहे

हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समुहाला मोठा धक्का बसला आहे. अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये मोठी घट होऊन ते श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या १० मधून बाहेर पडले आहेत. मात्र आता हळुहळू त्यांच्या स्थितीत सुधारणा होत आहे. या दरम्यान, सध्या अदानींच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अदानींचा धाकटा  मुलगा जीत अदानीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. दिवा जेमिन शाह हिच्यासोबत जीत अदानीचा साखरपुडा झाला असून, या सोहळ्याला काही जवळची मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. 

जीत आणि दिवा यांचा साखरपुडा अगदी साधेपणाने करण्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. साखरपुड्याचे जे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये जीत आणि दिवा हे दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. या जोडीने पेस्टल टोनमध्ये पारंपरिक पोशाष परिधान केला होता. मीडिया रिपोर्टनुसार हा साखरपुडा १२ मार्च रोजी संपन्न झाला. मात्र लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही.

अदानी कुटुंबीयांची होणारी धाकटी सून दिवा जेमीन शाह ही एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. तिचे वडील हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या दिवा सी दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आहेत. त्यांची कंपनी मुंबई आणि सूरत स्थित आहे. या कंपनीची सुरुवात चिनू दोषी आणि दिनेश शाह यांनी केली होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दिवा जेमीन शाह तिच्या वडिलांना व्यवसायामध्ये मदत करते. तर अदानींची थोरली सून परिधी श्रॉफ ही कॉर्पोरेट वकील आहे.

जीत अदानी हे गौतम अदानी यांचे धाकटे पुत्र आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया येथून पदवी मिळवलेली आहे, ते २०१९ मध्ये अदानी समुहामध्ये कारभार पाहू लागले. २०२२ मध्ये जीत अदानी यांना अदानी समुहाचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. 

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीFamilyपरिवारmarriageलग्न