इंधन बचत पंधरवड्याचा समारोप
By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30
औरंगाबाद : एस.टी. महामंडळातर्फे १६ ते ३१ जानेवारीदरम्यान इंधन बचत पंधरवडा राबविण्यात आला. रविवारी मध्यवर्ती बसस्थानकात समारोप कार्यक्रम झाला. या कालावधीत एकट्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगाराने ४ हजार ५०० लिटर इंधनाची बचत केल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

इंधन बचत पंधरवड्याचा समारोप
औ ंगाबाद : एस.टी. महामंडळातर्फे १६ ते ३१ जानेवारीदरम्यान इंधन बचत पंधरवडा राबविण्यात आला. रविवारी मध्यवर्ती बसस्थानकात समारोप कार्यक्रम झाला. या कालावधीत एकट्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगाराने ४ हजार ५०० लिटर इंधनाची बचत केल्याचे अधिकार्यांनी सांगितले. उपयंत्र अभियंता शामराव महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुरेश गायकवाड, वाहतूक निरीक्षक संतोष नजन, पी.बी. वाघ, आर.के. सोनवणे, हेडकॉन्स्टेबल जगदाळे, उदय कुलकर्णी, बागलाने आदींची उपस्थिती होती. संचालन शाम दाभाडे यांनी केले. शाके र पठाण यांनी आभार मानले.