अंगणवाडी कर्मचार्यांचा सोमवारी मोर्चा
By Admin | Updated: December 13, 2014 00:41 IST2014-12-13T00:41:01+5:302014-12-13T00:41:01+5:30
अकोला: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे सोमवार, १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी-बालवाडी कर्मचार्यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे रमेश गायकवाड यांनी केले आहे.

अंगणवाडी कर्मचार्यांचा सोमवारी मोर्चा
अ ोला: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे सोमवार, १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी-बालवाडी कर्मचार्यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे रमेश गायकवाड यांनी केले आहे.