शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मित्र एकत्र जमले, हॉटेलमध्ये पार्टी करायला गेले; पैसे द्यायला लागू नये म्हणून लढवली 'अशी' शक्कल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:00 IST

हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या तीन तरुणांनी मोफत जेवण मिळवण्यासाठी अशी एक योजना आखली की, ती पाहून सगळ्यांनाच चीड आली.

राजकोटमधील साधू वासवानी रोडवरील ‘मोमोनी रेस्टॉरंट’मध्ये एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या तीन तरुणांनी मोफत जेवण मिळवण्यासाठी अशी एक योजना आखली की, ती पाहून सगळ्यांनाच चीड आली. खाल्लेल्या जेवणाचे पैसे द्यावे लागू नयेत म्हणून त्यांनी अतिशय किळसवाणा कांगावा केला. स्वतःच्याच डोक्यावरचे केस उपटून त्यांनी ते अन्नात टाकले. यानंतर त्यांनी हॉटेलवरच अन्नात केस आढळल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

हॉटेलमध्ये घातला गोंधळ

सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने या तरुणांचा खोटेपणा लगेचच उघडकीस आला. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसले की, दोघांनी मुद्दाम स्वतःचे केस उपटून ते अन्नात टाकले आणि नंतर हॉटेल मॅनेजरवर ओरडायला सुरुवात केली. त्यांनी हॉटेलमधील स्वच्छतेबद्दल तक्रार करत कर्मचाऱ्यांवर आरोप केले आणि बिल भरण्यास देखील नकार दिला.

माफी मागावी लागली अन्...

या भांडणादरम्यान हॉटेलच्या स्टाफने या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यातील एका तरुणाने या केसांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. या तरुणांना हॉटेलमधून फुकट जेवण हवे होते, त्यासाठी त्यांचा हा आटापिटा सुरू होता. या प्रकरणात हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला थोडा गोंधळ सहन केला, पण नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर सत्य बाहेर आले. शेवटी, या तीनही तरुणांना त्यांच्या खोट्या वागणुकीसाठी माफी मागावी लागली.

टॅग्स :GujaratगुजरातhotelहॉटेलViral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरल