केम्ब्रिजमध्ये फ्रेश स्टॉकचा सुपरसेल
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:52+5:302015-02-14T23:51:52+5:30
नाशिक : केम्ब्रिजच्या महाराष्ट्रातील सर्व शोरूममध्ये फ्रेश स्टॉकचा सुपरसेल सुरू आहे. नावाप्रमाणेच कपड्यांचा फ्रेश स्टॉक इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्येही अनेक व्हरायटीज व रंगसंगती ठेवण्यात आल्या आहे. या सुपरसेलमध्ये शर्ट्स, ट्राउजर्स व फॅशन जीन्सवर २० टक्के सूट देण्यात आल्यामुळे शॉपिंगही मोठ्या प्रमाणात करता येईल. शर्टांमध्ये क्लासिक, गोल्ड, कॉटन कॅज्युअल्स व प्लॅटेनियाची श्रेणी तरुणाईला आवडणारी आहे तर फॉर्मल व कॉटन ट्राऊझर्समध्येही भरपूर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर तरुणाईची खास पसंत असणारी फॅशन जीन्सही या सुपरसेलमुळे मोठ्या प्रमाणात खरेदी करता येईल.

केम्ब्रिजमध्ये फ्रेश स्टॉकचा सुपरसेल
न शिक : केम्ब्रिजच्या महाराष्ट्रातील सर्व शोरूममध्ये फ्रेश स्टॉकचा सुपरसेल सुरू आहे. नावाप्रमाणेच कपड्यांचा फ्रेश स्टॉक इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्येही अनेक व्हरायटीज व रंगसंगती ठेवण्यात आल्या आहे. या सुपरसेलमध्ये शर्ट्स, ट्राउजर्स व फॅशन जीन्सवर २० टक्के सूट देण्यात आल्यामुळे शॉपिंगही मोठ्या प्रमाणात करता येईल. शर्टांमध्ये क्लासिक, गोल्ड, कॉटन कॅज्युअल्स व प्लॅटेनियाची श्रेणी तरुणाईला आवडणारी आहे तर फॉर्मल व कॉटन ट्राऊझर्समध्येही भरपूर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर तरुणाईची खास पसंत असणारी फॅशन जीन्सही या सुपरसेलमुळे मोठ्या प्रमाणात खरेदी करता येईल.