२५ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोगनिदान शिबीर
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
औरंगाबाद : जनशिक्षण संस्थान व महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्व. संपतलाल हिरालाल सुराणा यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९ ते १ या वेळेत जन शिक्षण संस्थान, बंजारा कॉलनी, डॉ. आंबेडकर भवनासमोर येथे हे शिबीर होईल. या शिबिरासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच १५ दिवसांपर्यंतची औषधी मोफत दिली जाणार आहे. रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंडितराव जाधव व डॉ. सतीश सुराणा यांनी तसेच डॉ. सन्मती ठोळे आदींनी केले आहे.