शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

भावसार समाजाचे स्नेहसंमेलन

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

लास्ट मिनिट प्लॅन्सव्ही-डे सेलिब्रिशनसाठी काही आयडियाज्...हॉटेल्स, मॉल्स, कॅफेज्... सगळीकडे फुल्ल... खूप टेन्शन आलंय? ऐनवेळी जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रिशनचा प्लॅन आखायचाय... डोन्ट वरी आम्ही तुम्हाला काही सॉलिड कल्पना देतो. १. आपल्या प्रियकर/प्रेयसीचा आवडता मेन्यू खास आपल्या हाताने बनवून सरप्राईज देऊ शकता.२. घरच्याघरी रेड रोझेसची सजावट करू शकता. हार्ट शेप केक ...



लास्ट मिनिट प्लॅन्स
व्ही-डे सेलिब्रिशनसाठी काही आयडियाज्...
हॉटेल्स, मॉल्स, कॅफेज्... सगळीकडे फुल्ल... खूप टेन्शन आलंय? ऐनवेळी जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रिशनचा प्लॅन आखायचाय... डोन्ट वरी आम्ही तुम्हाला काही सॉलिड कल्पना देतो.
१. आपल्या प्रियकर/प्रेयसीचा आवडता मेन्यू खास आपल्या हाताने बनवून सरप्राईज देऊ शकता.
२. घरच्याघरी रेड रोझेसची सजावट करू शकता. हार्ट शेप केक कापून दोघेही एका लव्ह साँगवर कपल डान्स करू शकतात.
३. आपल्या प्रेयसीला लाँग ड्राईव्हची सफर घडवून आणा.
४. जागेचा प्रॉब्लेम येतोय... मग आपल्या घराच्या ओपन टेरेसवर छोटीशी पार्टी अरेंज करून एकत्र डिनर करू शकता.
५. दोघांनी एकमेकांसाठी शॉपिंग करून एकत्र वेळ घालवू शकता.
६. चॉकलेट्सचा बुके बनवून... आगळं-वेगळं चॉकलेट बुके गिफ्ट म्हणून देता येईल.
७. आतार्यंत तुम्ही दोघांनी एकत्रित घालविलेल्या क्षणांच्या फोटोज्चे कलेक्शन करून तो अल्बम भेट म्हणून देऊ शकतो.
८. तिच्यासाठी/त्याच्यासाठी एक लव्ह साँग स्वत: म्हणू शकता किंवा रेडिओच्या माध्यमातून डेडिकेट करू शकता.
९. तिला/त्याला आवडणार्‍या स्टाईलचे कपडे घालून, त्याला साजेशी हेअरस्टाईल करून इम्प्रेस करू शकतो.
१०. तुमच्याकडे पूर्ण दिवस असेल तर मग तुम्ही आपल्या प्रियकराला आवडत्या ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकता. तिकडे एकमेकांसोबत सनसेट पॉइंट एन्जॉय करू शकता.
--------------------------------