शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बायपास मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 10:50 IST

जिल्ह्यातील परबतपुरा बायपास रोडवर ही भीषण दुर्घटना घडली. त्यामध्ये, 4 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जळून सर्वकाही खास झाले होते.

ठळक मुद्देब्यावर व अजमेर येथून मार्बल आणि पावडर भरुन दोन ट्रक येते होते. त्यात, ब्यावरकडून येणाऱ्या ट्रक चालकाला झोपेचा डुकली आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, हा ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला.

अजमेर - राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. दोन मालवाहतूक ट्रकची समोरसमोर धडक बसल्यानंतर दोन्ही गाडीने पेट घेऊन मोठी आग लागली होती. या दुर्घटनेत गाडीच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण 4 जण ठार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आदर्श नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले. 

जिल्ह्यातील परबतपुरा बायपास रोडवर ही भीषण दुर्घटना घडली. त्यामध्ये, 4 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जळून सर्वकाही खास झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीताराम प्रजापती यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ब्यावर व अजमेर येथून मार्बल आणि पावडर भरुन दोन ट्रक येते होते. त्यात, ब्यावरकडून येणाऱ्या ट्रक चालकाला झोपेचा डुकली आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, हा ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. दरम्यान, समोरुन येणाऱ्या ट्रकलाही त्याने जोरीची धडक दिल्याने दोन गाड्यांच्या टाकीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन्ही ट्रकच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला.  दरम्यान, अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी पोलीस प्रशासनला सूचना दिली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृतांचे शव गाडीतून बाहेर काढण्यात आले असून जेएलएन रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातajmer-pcअजमेरPoliceपोलिस