शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, बस उलटल्यानं चार जणांचा मृत्यू, 50 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 9:02 AM

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे.

लखनऊः उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. मथुरातल्या यमुना एक्स्प्रेस हायवेवर मोठा अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50हून अधिक लोक जखमी आहेत. हा अपघात मथुरा जिल्ह्यातील ठाणा बलदेव भागातल्या गडसौली भागात घडला आहे. नोएडातल्या भिंड इथे जात असताना बसचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि रात्री 12.45 दरम्यान ही बस यमुना एक्स्प्रेवर उलटली. या अपघातात चार जणांना प्राणांना मुकावं लागलं आहे. तर 50 प्रवासी जखमी आहेत.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी जखमींना आग्र्यातील जसवंत रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनंतर हायवेवर जखमींचा आरडाओरडा सुरू होता. मृतांमधले तिघे जण मध्य प्रदेशमधल्या भिंड जिल्ह्यात वास्तव्याला होते. तर एकाची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Accidentअपघात