शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निकाल सांगणारा पोपट सापडला; ज्योतिषाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 08:49 IST

तामिळनाडूत उमेदवाराचे भवितव्य पोपटाच्या साह्याने सांगण्याचा प्रयत्न एका ज्योतिषाने केला

चेन्नई : लोकसभे पहिल्या टप्प्यातील मतदानाला आठवडाभराचा अवधी बाकी आहे, परंतु तत्पूर्वीच एका उमेदवाराच्या विजयाचे भवितव्य सांगणारा पोपट सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेत ज्योतिषाला अटक केली. हा प्रकार तामिळनाडूत घडला.

तामिळनाडूत उमेदवाराचे भवितव्य पोपटाच्या साह्याने सांगण्याचा प्रयत्न एका ज्योतिषाने केला. सेल्वाराज या ज्योतिषाचा पट्टाली मक्कल काची   (पीएमके)पक्षाचा उमेदवार थांगार बचन यांच्या विजयाचे भाकीत करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. पोलिसांनी सेल्वाराजला पोपटाला पिंजऱ्यात ठेवल्याच्या आरोपावरून अटक केली. ताकीद देऊन काही वेळाने सोडले.  

व्हायरल व्हिडीओत काय होते? व्हिडीओत ज्योतिषाने इशारा करताच पोपट पिंजऱ्यातून बाहेर येतो व बचनने काही तासांपूर्वी ज्या देवतेची पूजा केली त्या देवतेचा फोटो असलेले कार्ड काढतो. कार्डच्या मागे बचन विजयी होतील, असे लिहिलेले होते.  

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Astrologyफलज्योतिष