शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 20:38 IST

मध्य प्रदेशमध्ये शपथविधी सोहळ्यातील लक्षवेधी दृश्य

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  मात्र या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि सिंधिया यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर याच सोहळ्याच हिंदुस्तानचं हृदय समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशातील नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला.कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी दोन्ही नेत्यांचं अभिनंदन केलं. यावेळी कमलनाथ आणि सिंधिया यांनी शिवराज यांना मध्ये उभं केलं. त्यांचे हात हातात घेऊन उंचावले आणि उपस्थितांना अभिवादन केलं. त्यामुळे अनेकांना मध्य प्रदेशच्या पर्यटन विभागाची 'हिंदुस्तान का दिल देखो' ही टॅगलाईन आठवली. या सोहळ्याच्या निमित्तानं राज्यातील नेत्यांच्या मनाची उदारता पाहायला मिळाली.निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. यानंतर 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल आला आणि तब्बल दीड दशकांपासून भाजपाच्या ताब्यात असलेलं मध्य प्रदेश काँग्रेसकडे गेलं. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी तीनही राज्यातील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. निवडणुकीत हारजीत होतच असते. मात्र या मुख्यमंत्र्यांनी राज्यांच्या विकासात जे योगदान दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी तिन्ही नेत्यांना धन्यवाद दिले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान