अडीच हजार हेक्टरवर समतल चर

By Admin | Updated: June 12, 2016 22:35 IST2016-06-12T22:35:34+5:302016-06-12T22:35:34+5:30

यावल वनविभाग, जळगाव वनविभाग व वन्यविभाग यावल यांच्यातर्फे ४ हजार ४७५ हेक्टरवर ५८७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी ४ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर कामे पूर्ण झाली आहेत. या विभागातर्फे दोन हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीवर समतल चर करण्यात आला आहे. घळ बंधिस्तीचे ५३, वन बंधार्‍याचे ३८, सीएनबीचे २८३, लहान माती बांधचे ५, जाळीचा बांध ४, दगडी बांध १३, सिनाबा खोलीकरण ८, वन्यप्राण्यासाठी पाणवठा १२, खोल सलग समतल चरचे २६ कामे पूर्ण झाली आहेत.

Flat variables on two and a half thousand hectares | अडीच हजार हेक्टरवर समतल चर

अडीच हजार हेक्टरवर समतल चर

वल वनविभाग, जळगाव वनविभाग व वन्यविभाग यावल यांच्यातर्फे ४ हजार ४७५ हेक्टरवर ५८७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी ४ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर कामे पूर्ण झाली आहेत. या विभागातर्फे दोन हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीवर समतल चर करण्यात आला आहे. घळ बंधिस्तीचे ५३, वन बंधार्‍याचे ३८, सीएनबीचे २८३, लहान माती बांधचे ५, जाळीचा बांध ४, दगडी बांध १३, सिनाबा खोलीकरण ८, वन्यप्राण्यासाठी पाणवठा १२, खोल सलग समतल चरचे २६ कामे पूर्ण झाली आहेत.

जिल्हाभरात जलयुक्त शिवारची झालेली कामे (रक्कम लाखात)
यंत्रणा कामे सुरु कामे पूर्ण कामे झालेला खर्च
कृषी विभाग ५२०७ ४११९ ३९३२ ४०७७.२४
लघुसिंचन, जि.प.३३२ ३२६ १६८ २०१०.८२
भूजल सर्वेक्षण ४९५ ४९५ ३४८ २५७.०८
ग्रा.पं.विभाग जि.प.१३४४ १३४४ १३४२ २०१.७८
जलसंधारण विभाग१३० १०५ ९१ ७३८.०६
वनविभाग ५८७ ६०८ ६०८ २३७८.०३
एकुण ८०९५ ६९९७ ६४८९ ९६६३.०१

Web Title: Flat variables on two and a half thousand hectares