टँकर व रिक्षाची धडक, पाच जण जखमी

By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:51+5:302016-04-25T00:27:51+5:30

जळगाव : भरधाव वेगाने येणारा टँकर व रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री ममुराबादनजीक झाला.

Five people injured in tanker and auto rickshaw | टँकर व रिक्षाची धडक, पाच जण जखमी

टँकर व रिक्षाची धडक, पाच जण जखमी

गाव : भरधाव वेगाने येणारा टँकर व रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री ममुराबादनजीक झाला.
रिक्षामधील सुरेखा मुकेश बोरसे (२३, रा. पिंप्राळा हुडको), सिंधूबाई दिलीप कोळी (५०, रा. इदगाव), देविदास भास्कर पाटील (५०, रा. असोदा), योगिता सुरेश कदम (२३, रा. पिंप्राळा हुडको) व समाधान रतन सोनवणे (२५, रा. इदगाव) या जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले.

Web Title: Five people injured in tanker and auto rickshaw