पाच दिवसांची चिमुकली पॅनकार्डधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 21:30 IST2016-03-11T21:25:00+5:302016-03-11T21:30:23+5:30

बिहारमधील पाच दिवसांची मुलगी देशातील सर्वात चिमुकली पॅनकार्ड धारक ठरली आहे.

Five-Day Chimukula Pan Card Holder | पाच दिवसांची चिमुकली पॅनकार्डधारक

पाच दिवसांची चिमुकली पॅनकार्डधारक

 ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. ११ - बिहारमधील पाच दिवसांची मुलगी देशातील सर्वात चिमुकली पॅनकार्ड धारक ठरली आहे. आशी असे या मुलीचे नाव आहे. २१ फेब्रुवारीला आशीचा जन्म झाला आणि तिला २६ फेब्रुवारीला तिच्या नावाचे पॅनकार्ड मिळाले. 
यापूर्वी राजस्थानमधील आर्यन चौधरी हा मुलगा देशातील सर्वात चिमुकला पॅनकार्ड धारक होता. त्याला सात दिवसांचा असतान त्याच्या नावाचे पॅनकार्ड मिळाले होते. 

Web Title: Five-Day Chimukula Pan Card Holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.