शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भारतात जैविक इंधनावर पहिल्यांदाच उडाले विमान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 18:27 IST

बायोफ्युएलवर विमान चालवून विमान संशोधनामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे.

नवी दिल्ली - जैविक इंधनावर विमान चालवून विमान संशोधनामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे. स्पाइसजेट या विमान कंपनीने बम्बार्डियर क्यू 400 या विमानाची जैविक इंधनावर डेहराडूनपासून दिल्लीपर्यंत यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबरोबरच जैविक इंधनावर विमानाचे यशस्वी उड्डाण करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. तसेच जैविक इंधनावर विमान उड्डाण करणारा भारत हा पहिला विकसनशील देश ठरला आहे. आतापर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या विकसित देशांनीच जैविक इंधनावर विमान उड्डाण करण्याचे तंत्र विकसित केले होते. मात्र हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा विकसनशील देशांपैकी पहिला देश ठरला आहे. या वर्षाच्या सुरुवातील जैविक इंधनावर चालणाऱ्या पहिल्या विमानाने लॉस एन्जलिस येथून मेलबोर्नकडे उड्डाण केले होते. आम्ही पहिल्या जैविक इंधनाच्या जेटची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली आहे. या उड्डाणासाठी वापरण्यात आलेल्या इंधनापैकी 75 टक्के एव्हिएशन टर्बाइन इंधन आणि 25 टक्के जैविक इंधनाचे मिश्रण होते, असे स्पाइसजेटने सांगितले.    जैविक इंधन हे भाज्यांचे तेल, रिसायकल केलेले ग्रीस आणि जनावरांच्या चरबीपासून तयार होते. तसेच खनिज तेलाच्या जागी त्याचा वापर केला जातो. भारत खनिज तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे खनिज तेलासाठीचे परावलंबित्व कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल पॉलिसी फॉर बायोफ्युएल 2018 सुरू केली होती. याअंतर्गत येत्या चार वर्षांत इथेनॉलचे उत्पादन तिप्पटीनं वाढवण्याचे लक्ष्य आहे. जर असे झाले तर तेल आयातीवरील 12 हजार कोटी रुपये वाचवता येणार आहेत.

टॅग्स :airplaneविमानspicejetस्पाइस जेटIndiaभारत