गडहिंग्लजची अग्निशमन सेवा बंद
By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:37+5:302014-05-10T19:41:37+5:30

गडहिंग्लजची अग्निशमन सेवा बंद
>गडहिंग्लज :गडहिंग्लज नगरपालिकेची अग्निशामक गाडी नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीला सोडण्यात आली आहे. दुरुस्तीनंतरच ती उपलब्ध राहील, याची शहर व परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांनी पत्रकातून केले आहे. (प्रतिनिधी)