शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

फटाके बंदी कोणत्याही समुदायाविरुद्ध नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 05:23 IST

Firecracker : न्या. एम. आर. शाह आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या न्यायपीठाने स्पष्ट केले की, फटाक्यांवरील बंदीसंदर्भात देण्यात आलेल्या आदेशाची पूर्णत: अंमलबजावणी व्हावी. आनंदोत्सवाच्या नावाखाली तुम्ही (उत्पादक) लोकांच्या जिवाशी खेळू शकत नाही.

नवी दिल्ली :   फटाक्यांवरील बंदी कोणताही समुदाय किंवा कोणत्याही विशिष्ट समूहाविरुद्ध नाही, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घालण्याचा आदेशासंदर्भातील ही धारणा दूर केली. आनंदाच्या आडून नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन करण्याची मुभा दिली जाऊ शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.न्या. एम. आर. शाह आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या न्यायपीठाने स्पष्ट केले की, फटाक्यांवरील बंदीसंदर्भात देण्यात आलेल्या आदेशाची पूर्णत: अंमलबजावणी व्हावी. आनंदोत्सवाच्या नावाखाली तुम्ही (उत्पादक) लोकांच्या जिवाशी खेळू शकत नाही. आम्ही कोणत्याही विशिष्ट समुदायाविरुद्ध नाहीत.  नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही येथे आहोत, असा कणखर संदेश आम्ही देऊ इच्छित आहोत. आम्ही नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी येथे आहोत. फटाक्यांवरील बंदीचा आधीचा आदेश व्यापक कारणे देण्यात आल्यानंतरच देण्यात आला होता. सर्वच फटाक्यांवर बंदी घालण्यात आलेली नाही. बंदी व्यापक जनतहितासाठी आहे. विशेष प्रकारची धारणा निर्माण केली जात आहे. 

न्यायालयाने काय म्हटले?- या अगोदर न्यायालयाने फटाक्यांवर पूर्णत: बंदी घालण्याचा नकार दिला होता.  परवानाधारक व्यापारीच फटाके विकू शकतात आणि फक्त  हरित फटाकेच विकू शकतात.-  फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीवरही पूर्णत: बंदी आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते. 

टॅग्स :fire crackerफटाकेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय