शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

बंगळुरूतील बेलांदूर सरोवराला लागली आग, विषारी फेसाने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:37 AM

बंगळुरुतील बेलांदूर सरोवरावरील विषारी फेसाने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ही आग विझविण्यासाठी लष्कराचे ५००० जवान प्रयत्नांची शर्थ करत होते. सात तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

बंगळुरु :बंगळुरुतील बेलांदूर सरोवरावरील विषारी फेसाने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ही आग विझविण्यासाठी लष्कराचे ५००० जवान प्रयत्नांची शर्थ करत होते. सात तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.ही आग एवढी भयंकर होती की, आकाशात अक्षरश: धुराळे लोळ उठत होते. सैन्याच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी, नागरी वसाहतीत ती पसरू नये, याची काळजी हे जवान घेत आहेत. या आगीमुळे सरोवर परिसरातील अनेक साप बाहेर आल्याने आग विझविण्यात अडथळे आले. एका जवानाला सापाने चावाही घेतला.राष्ट्रीय हरित लवादाने कर्नाटक सरकारला यापूर्वीच सूचना दिली आहे की, या सरोवर परिसराची स्वच्छता करावी. मात्र, सरकारने अद्याप याची दखल घेतलेली नाही. सरोवरात सोडले जाणारे प्रदूषित पाणी व अन्य विषारी द्रव्य थांबविण्यात यावेतण असे लवादाने म्हटले होते.बंगळुरुत रोज १२८० मिलियन लिटर सांडपाणी निर्माण होते. फक्त ७२१ मिलियन लिटर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता शहराकडे असून, ५०० पैकी १३७ केवळ ६०० मिलियन लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. तर, उर्वरित सांडपाणी या व अन्य सरोवरांमध्ये जाते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Bengaluruबेंगळूर