शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट सर्किटने आग लागली; आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 06:53 IST

यावेळी नातेवाईक आणि कर्मचारी रुग्णांना बाहेर काढण्यास मदत करत होते. मात्र हे प्रयत्न फोल ठरले.

अंबिका प्रसाद कानुन्गो - 

भुवनेश्वर : ओडिशातील कटक शहरात एका सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूला सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दहा रुग्णांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला ११ कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या आपल्या प्रियजनांचे जळालेले मृतदेह पाहून नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज चिरून टाकणारा होता.

या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला.शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.

नेमके काय घडले ?एससीबी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाचा वीजपुरवठा सोमवारी पहाटे दोनदा खंडित झाला आणि त्यानंतर आग लागली व संपूर्ण आयसीयूमध्ये दाट धूर पसरला.आगीमुळे सात रुग्णांचा होरपळून तर ३ रुग्णांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.

यावेळी नातेवाईक आणि कर्मचारी रुग्णांना बाहेर काढण्यास मदत करत होते. मात्र हे प्रयत्न फोल ठरले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Short circuit fire in ICU kills 10 patients in Odisha.

Web Summary : A fire caused by a short circuit at a Cuttack hospital ICU killed ten patients. Eleven staff were injured. The Prime Minister announced compensation for the deceased's families. Short circuit caused power outages before the fire, leading to deaths by burning and suffocation.
टॅग्स :hospitalहॉस्पिटलfireआगDeathमृत्यू