शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Fire Breakout: दिल्लीत मेट्रो कार पार्किंगमध्ये भीषण आग, अनेक गाड्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 11:42 IST

Fire Breakout: अचानक आग लागल्याने पार्किंगमध्ये मोठा हल्लकल्लोळ माजला होता

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या घटनांत वाढ झाली आहे. आता, जामीया नगरमधील इलेक्ट्रीक वाहन पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आज सकाळी अचानक येथील एका गाडीला आग लागली. त्यानंतर इतर गाड्यांनीही पेट घेतला. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमनचे 11 बंब घटनास्थळी दाखल झाले असून त्यांन आग आटोक्यात आणली आहे. 

अचानक आग लागल्याने पार्किंगमध्ये मोठा हल्लकल्लोळ माजला होता. या दुर्घटनेत अनेक वाहनं जळून खाक झाली आहेत. ई-कार आणि काही ई-रिक्षाही जळाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. मात्र, प्रशासनाने तात्काळ दखल घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.  येथील मेट्रो पार्किंगमध्ये 10 कार, 1 मोटारसायकल, 2 स्कुटी, 30 ई-रिक्षा, 50 जुन्या ई-रिक्षांना या आगीचा फटका सहन करावा लागल्याची माहिती दिल्ली फायर सर्व्हीसने दिली आहे.   

टॅग्स :delhiदिल्लीMetroमेट्रोcarकारfireआग