शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 13:01 IST

डोळ्यात अश्रू आणि अंत: करणात वेदना असलेली मुलगी आपल्या वडिलांच्या खुनी असलेल्या दहशतवाद्यांना देत आहे खुले आव्हान

ठळक मुद्देवडिलांना गमावल्याचे दु: ख माझ्या कुटुंबाला माहित आहे. माझी आई, काकू, आजी यांना धक्का बसला आहे.तिचे वडील सरपंच अजय पंडिता (भारती) यांना दोन दिवसांपूर्वी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले होते.

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारकीपोराचे सरपंच अजय पंडिता यांची अतिरेक्यांनी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्याच गावात गोळ्या घालून हत्या केली. अजय पंडिता हे काँग्रेस पक्षाचे सदस्यही होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेसच्या प्रवक्त्याने या हत्येचा निषेध केला व पंडित हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते, असे म्हटले. या हत्येची अजून कोणत्याही अतिरेकी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, अजय पंडिता यांच्या मुलीने दहशतवाद्यांना समोर येण्यासाठी खुले आव्हान दिले आहे. डोळ्यात अश्रू आणि अंत: करणात वेदना असलेली मुलगी आपल्या वडिलांच्या खुनी असलेल्या दहशतवाद्यांना आव्हान देताना म्हणते '.. भ्याड, हिम्मत असेल तर बाहेर ये. मी तुला सोडणार नाही मी तुला मारू टाकेन. किती काळ तुम्ही मूर्खांसारखे हत्या करत बसणार आहात. या धाडसी मुलीचे नाव शीन पंडिता आहे, तिचे वडील सरपंच अजय पंडिता (भारती) यांना दोन दिवसांपूर्वी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले होते. काश्मिरी भाषेत शीनला बर्फ म्हणतात, परंतु वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी शीन एक ज्योत बनली आहे. शीन म्हणाल्या की, वडिलांनी आपले कर्तव्य बजावले होते, आता सरकारने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.

 

काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

बुधवारी जम्मूमध्ये माध्यमांशी बोलताना शीन पंडिता म्हणाली की, मी अजय भारतींची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. वडील मला सांगायचे की, तू माझा सिंह आहेस. मी माझ्या वडिलांना आश्वासन देतो की, त्याचा सिंह त्यांचा मारेकऱ्यांना सोडणार नाही. भ्याड दहशतवाद्यांनी सिंहाची हत्या केली आहे. आता मी त्यांचा वध करेन. मी कधीही घाबरणार नाही आणि मी कधीही डगमगून हार मानणार नाही. अश्रू पुसताना शीन म्हणाली की, वडिलांना गमावल्याचे दु: ख माझ्या कुटुंबाला माहित आहे. माझी आई, काकू, आजी यांना धक्का बसला आहे.

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जायमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

 

असला कसला अंधविश्वास, कोरोनाला पळवण्यासाठी दिला चक्क ४०० बकऱ्यांचा बळी

टॅग्स :terroristदहशतवादीMurderखूनJammu Kashmirजम्मू-काश्मीर