शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेस जेवढी मागे जाईल, देश तेवढाच पुढे येईल', दंगल गर्लची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 18:49 IST

दंगल गर्ल बबिता फोगाट सध्या सोशल मीडियातून चांगलीच चर्चेत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशातील विविध घटनांबद्दल ती आपलं मत व्यक्त करत असते

नवी दिल्ली -  जागतिक चॅम्पीयन कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगाटने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बबितानेकाँग्रेसवर टीका करताना, काँग्रेस पक्षाची जेवढी जास्त पिछेहाट होईल, तितकाच आपल्या देशाचा विकास होईल, असे म्हटले आहे. दंगल गर्ल बबिताने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत काँग्रेसला लक्ष्य केले. विशेष म्हणजे हे ट्विट तिने पीन टॅग करुन ठेवले आहे. 

दंगल गर्ल बबिता फोगाट सध्या सोशल मीडियातून चांगलीच चर्चेत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशातील विविध घटनांबद्दल ती आपलं मत व्यक्त करत असते. सध्या, बॉलिवूडमधील नेपोटीजमवर बोलणाऱ्या कंगना रनौतचं मोठं कौतुक बबिताने केलं आहे. क शेरनी सब पर भारी पड़ती दिखाई दे रही है, असे म्हणत कंगनाने मुलाखतीतून बॉलिवूडमधील खळबळजनक खुलाशांचं बबिताने कौतुक केलं. तर, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतरही बबिताने मोदींच्या भाषणाचं कौतुक केलं होतं. पंप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची विशेष आर्थिक योजना घोषित केली. मोदींची ही घोषणा म्हणजे अखेरच्या चेंडूवर मारलेला षटकार, अशी प्रतिक्रिया बिबताने दिली होती. 

सध्या राजस्थानमधील काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि तेथील सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये शाब्दीक वार सुरु आहे. राहुल गांधींकडून भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. तर, भाजपा नेतेही राहुल गांधींवर टीका करत आहेत. त्यातच, बबिताने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेस पक्षावर टीका केली.

कांग्रेस जितनी पीछे जाएगीदेश उतना ही आगे जाएगा

असे ट्विट बबिताने केले आहे, बबिताच्या या ट्विटवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.  

टॅग्स :Babita Kumari Phogatबबिता फोगाटBabitaबबिताcongressकाँग्रेसBJPभाजपा