शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

दिल्लीत चक्का जाम...पंतप्रधानांच्या निवासाला घेराव घालण्यास पोहोचले शेतकरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 7:02 PM

शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश केला असून यामुळे राजधानीतील वाहतूक ठप्प झाली आहे. दिल्ली नोएडा फ्लायवेवर आंदोलन सुरु केल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसत आहे. 

शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांशी पोलिसांनी संपर्क साधत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी पंतप्रधान निवासाला घेराव घालण्याच्या भुमिकेवर ठाम राहिले. तसेच रास्तारोको केल्याने डीएनडी नगरमधील सर्व रस्ते ठप्प झाले आहेत. 

 

उत्तर प्रदेशमधील अलीगढ जवळील 500 शेतकरी दिल्लीमध्ये आले आहेत. शेतकरी नेता मनवीर तेवनिया  हे त्यांचे नेतृत्व करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी डीएनडी फ्लाय़वे बंद केला आहे. टप्पल गावातील शेतकऱ्यांच्या भूमी अधिग्रहनवरून नव्या कायद्यानुसार भरपाई मिळावी अशा मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीTrafficवाहतूक कोंडी