पावसामुळे शेतकरी आनंदी
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
नायगाव बाजार : तालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकरी आनंदीत झाला असून काहींनी कापूस लावण्यास सुरुवात केली़ महागडे खरेदी केलेले बियाणे वाया जावू नये म्हणून पेरणीसाठी काही भागातील शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत़ रविवारी रात्री झालेल्या पावसाची नोंद ९ मि़मी़ झाली़