शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

VDIEO: गुजरातमध्ये पुन्हा एकदा भर कार्यक्रमात पैशांचा पाऊस; कोण आहेत गायक कीर्तिदान गढवी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 11:42 IST

गुजरातचे प्रसिद्ध गायक कीर्तिदान गढवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

वलसाड : गुजरातचे प्रसिद्ध गायक कीर्तिदान गढवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी गुजरातमधील वलसाडमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडताना दिसला. गढवी यांचे गाणे ऐकून कार्यक्रमाला आलेले लोक इतके प्रभावित झाले की त्यांनी गढवींवर 10, 20 आणि 100 रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गढवी यांचा जन्म मध्य गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील वलवोद येथे झाला. किर्तीदान यांनी M.S. विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स फॅकल्टीमधून संगीतात बीपीए (BPA) आणि एमपीए (MPA) प्राप्त केले आहे. त्यानंतर ते भावनगरला गेले आणि भावनगर विद्यापीठात संगीत शिक्षक झाले.

गढवी हे वर्ल्ड टॅलेंट ऑर्गनायझेशन, USAचे ब्रँड म्बेसेडरही राहिले आहेत गढवी यांना अमेरिकेत 'वर्ल्ड अमेझिंग टॅलेंट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते वर्ल्ड टॅलेंट ऑर्गनायझेशन, यूएसएचे ब्रँड म्बेसेडरही राहिले आहेत. 'लडकी', 'नगर में जोगी आया' आणि 'गोरी राधा ने कालो कान' ही त्यांची लोकप्रिय गाणी आहेत. सध्या ते कच्छ जिल्ह्यातील काठियावाड येथे राजकोटमध्ये राहत आहे.

कीर्तिदान गढवी यांनी 2015 मध्ये गुजरातमधील जामनगर येथील गोरक्षण रॅलीमध्ये सुरुवात केली, त्यामधून त्यांना तब्बल 45 दशलक्ष रुपये मिळाले. एप्रिल 2015 मध्ये त्यांनी MTV कोक स्टुडिओ या टीव्ही शोमध्ये सचिन-जिगर, तनिष्का आणि रेखा भारद्वाज सोबत 'लाडकी' हे गाणे गायले, ज्याने त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली.

अनेक कार्यक्रमात गढवींवर पैशांचा पाऊस  कीर्तिदान गढवी यांच्यावर पैशांचा पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक कार्यक्रमात गढवी यांच्यावर पैसे उधळण्यात आले आहेत. पैशांचा पाऊस पडत असतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :GujaratगुजरातMONEYपैसाSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया