शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - भन्नाट! इंडियन एअर फोर्सने एक्सप्रेस वे वर उतरवले महाकाय 'C-130 सुपर हर्क्युलिस' विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 12:03 IST

वाहनांच्या वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या उत्तर प्रदेशच्या आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे चे आज धावपट्टीमध्ये रुपांतर झाले आहे.  

ठळक मुद्देभारतीय हवाई दलाने  'C-130 सुपर हरक्युल्स' हे महाकाय मालवाहतूक विमान एक्सप्रेस वे वर उतरविले.

आग्रा - वाहनांच्या वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या उत्तर प्रदेशच्या आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे चे आज धावपट्टीमध्ये रुपांतर झाले आहे.  एरवी या रस्त्यावरुन सुसाट वेगाने वाहने पळतात पण आज या एक्सप्रेस वे वर भारतीय हवाई दलाच्या अत्याधुनिक फायटर विमानांच्या लँडिंग आणि उड्डाणाचा सराव सुरु आहे. युद्धाच्या परिस्थितीत रस्त्यावर विमान उतरवण्याची वेळ आल्यास त्याचा सराव असला पाहिजे त्यासाठी या एक्सप्रेस वे चे रनवे मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. 

भारतीय हवाई दलाने  'C-130 सुपर हर्क्युलिस' हे महाकाय मालवाहतूक विमान एक्सप्रेस वे वर उतरविले. एकप्रकारे हवाई दलाने या विमानाचे यशस्वी लँडिंग करुन दाखवण्याचा पराक्रम केला. 900 कोटी रुपये या विमानाची किंमत आहे. या विमानाच्या लँडिंगने सरावाला सुरुवात झाली. मंगळवारच्या या सरावात हवाई दलाची एकूण 16 विमाने सहभागी होणार आहेत. 

'C-130 सुपर हर्क्युलिस'  धावपट्टीवर उतरल्यानंतर त्यातून हवाई दलाचे गरुड कमांडो उतरले. या सरावासाठी आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे च्या काही भागामध्ये 20 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे.  आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे वर उन्नाव जिल्ह्याजवळ एअर स्ट्रिप आहे. तिथे लढाऊ विमाने लँडिंग आणि उड्डाणाचा सराव सुरु आहे. 

मिराज 2000, जॅग्वार, सुखोई 30 आणि एएन-32 ही विमाने एक्सप्रेस व लँडिंग आणि उड्डाण करणार आहेत.  मागच्यावर्षीही याच एक्सप्रेस वे वर विमानांनी उड्डाण आणि लँडिंगचा सराव केला होता. मागच्यावर्षी आठ लढाऊ विमाने इथे उतरली होती. आपातकालीन परिस्थिती रस्त्यावर विमान उतरवण्याची वेळ आल्यास त्याचा सराव असला पाहिजे त्यासाठी या एक्सप्रेस वे ची निवड करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल