Uddhav Thackeray Vidhan Sabha PC News: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपाची आगपाखड होत आहे. मराठी माणसाचे आनंदाचे क्षण यांना रुदाली वाटत असतील तर हे अत्यंत विकृत, हिणकस आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
Shiv Sena Shinde Group MP Naresh Mhaske News: उद्धव ठाकरे पराभूत झालेले व्यक्ती आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण केले, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. ...
Uttar Ptadesh News: सरपंचपदाच्या निवडीवरून सुमारे चार वर्षे वाद सुरू होता. अखेर आज त्याचा निकाल समोर आला आहे. २०२१ मध्ये ज्या महिला उमेदवाराला २ मतांनी पराभूत घोषित करण्यात आले होते. त्या चार वर्षांनंतर झालेल्या पुनर्मतमोजणीत दोन मतांनी विजयी झाल्या ...
Congress Harshwardhan Sapkal News: पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील नाही, तर हा भारत देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Nifty - Sensex Today: आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात देशांतर्गत शेअर बाजार स्थिर स्थितीत बंद झाला. संपूर्ण सत्रात ट्रेडिंग एका विशिष्ट श्रेणीत दिसून आले. ...
Vande Bharat Stuck in Flood Odisha: टाटा नगरहून बरहमपूरला जाणारी वंदे भारत ट्रेन गुहालिडीही स्टेशनवरच थांबविण्यात आली होती. रेल्वे ट्रॅकवर गुडघाभर पाणी होते. ...
Prithvi Shaw Leave Mumbai Team: पृथ्वी शॉ याने एक मोठा निर्णय घेत मुंबईच्या क्रिकेट संघाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता महाराष्ट्रच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार आहे. ...
India Vs Pakistan War, Rafael: भारतीय लढाऊ विमानांनी आपले क्षेत्र न सोडता पाकिस्तानात हवाई हल्ले चढविले होते. यासाठी स्काल्प क्रूझ मिसाईल आणि स्पाईस २००० ब़ॉम्बचा वापर करण्यात आला होता. ...