शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीनं नपुंसक म्हणत तलाक मागितला; पतीनं दुसऱ्या महिलेसोबतचा 'तसा' व्हिडीओच पाठवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 12:56 IST

पोलिसांकडून पतीची तुरुंगात रवानगी

चेन्नई: पती नपुंसक असल्याचं म्हणत चेन्नईतील एका महिलेनं तलाकची मागणी केली आहे. यानंतर आपल्या पौरुषत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं पतीनं दुसऱ्या एक महिलेसोबत शारीरिक संबंधांचा व्हिडीओ पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांना पाठवला. पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीनं हे पाऊल उचललं. मात्र त्या नादात पतीची रवानगी तुरुंगात झाली. हैदराबादमधील बहादूर नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या विबावसूचा विवाह मुतामिज नगरमध्ये राहणाऱ्या अनुषा सोबत झाला. 2016 मध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले. लग्नानंतर हे दाम्पत्य 15 दिवस एकत्र राहिल्याची माहिती ऑल वूमन पोलीसमध्ये निरीक्षक असलेल्या डी. चित्रा यांनी दिली. या काळात दोघांमध्ये वाद झाले आणि अनुषा तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली. विबावसू आणि अनुषा यांनी एकत्र यावं यासाठी दोन्ही कुटुंबानी खूप प्रयत्न केले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.यानंतर अनुषानं कौटुंबिक न्यायालयात तलाकसाठी अर्ज दाखल केला. तिनं तलाकसाठी विबावसू नपुंसक असल्याचं कारण दिलं. याची माहिती मिळताच विबावसू संतापला. त्यानं पत्नीचे आरोप खोटे ठरवण्यासाठी दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानं या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला. यावेळी विबावसू आणि त्या महिलेसोबत खोलीत आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. त्या व्यक्तीनेच या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला. विबावसूनं हा 5 मिनिटांचा व्हिडीओ चेन्नईत राहणाऱ्या अनुषा, तिचे वडील आणि तिच्या काकीला पाठवला. यानंतर अनुषाच्या कुटुंबीयांनी विबावसूविरोधात एफआयआर दाखल केला. विबावसूनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.  

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्नMuslimमुस्लीम