शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मेसेज फॉरवर्डिंगवर फेसबुकचीही मर्यादा, एकाच वेळी पाच जणांना मेसेज पाठवता येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 04:01 IST

खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण आणि नुकसानकारक माहितीच्या प्रसारास पायबंद घालण्यासाठी फेसबुकने ही मर्यादा घातली आहे. व्हॉटस्अ‍ॅपच्या धर्तीवरच फेसबुकने फॉरवर्ड मेसेजची संख्या मर्यादित केली आहे.

नवी दिल्ली : संदेश अग्रेषित (फॉरवर्र्डिंग मेसेज) करण्याच्या संख्येवर फेसबुकने मर्यादा घातली असून आता एकाचे वळी पाच जणांना किंवा ग्रुपला मेसेज पाठविता येईल. मेसेज फॉरवर्ड करण्याची संख्या मर्यादित करण्यात आल्याने चुकीच्या माहितीचा प्रसार होण्यास आळा बसेल आणि वास्तव जगात कमी नुकसान होईल, असे फेसबुकने म्हटले आहे.खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण आणि नुकसानकारक माहितीच्या प्रसारास पायबंद घालण्यासाठी फेसबुकने ही मर्यादा घातली आहे. व्हॉटस्अ‍ॅपच्या धर्तीवरच फेसबुकने फॉरवर्ड मेसेजची संख्या मर्यादित केली आहे. यामुळे एखादा मेसेज एकाच वेळी मर्यादित लोकांनाच पाठविता येईल. या नवीन सुविधेची चाचणी फेसबुकने मार्चपासून सुरू केली होती. २४ सप्टेंबरपासून जगभर ही सुविधा लागू केली जाईल. यामुळे आॅनलाईन वावरताना लोक सुरक्षित राहतील, असा विश्वास फेसबुकने व्यक्त केला आहे.लोकांना सुरक्षितता आणि खाजगी मेसेजचा अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग म्हणून ही नवीन पद्धत सुरू करीत आहोत. चुकीची आणि नुकसानकारक माहिती, संदेशाच्या प्रसाराला आळा घालण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे, असे फेसबुकने म्हटले आहे.या वर्षाच्या सुरुवातीपासूनच फेसबुकने अवांछित संदेश रोखणे आणि त्याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने सूचित करणारी पद्धत सुरू केली होती.

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया