शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

Exit Polls: उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ? काय सांगतात ‘पोल ऑफ पोल्स’चे कल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 6:38 AM

Exit Polls assembly Election: पंजाब : आपच्या झाडूने सगळे साफ; उत्तराखंड : भाजप गड राखण्याची शक्यता; मणिपूर : पुन्हा फडकू शकते भाजपचे निशाण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये  भाजपची सत्ता येणार असा निष्कर्ष बहुतांश जनमत चाचण्यांतून काढण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या सध्या असलेल्या ३०२ जागांमध्ये घट होऊन त्या पक्षाला २४० ते २६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचा गड राखला जाणे हेच भाजपसाठी मोठे यश ठरणार आहे. त्या राज्यात भाजपला जोरदार टक्कर देणाऱ्या समाजवादी पक्षाला किमान १५० जागा मिळतील, असा अंदाज आहे. पंजाबमध्ये आप पक्ष सत्तेवर येण्याचा होरा जनमत चाचण्यांनी व्यक्त केला आहे. 

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत. या निवडणुकांपैकी उत्तर प्रदेशमधील सातव्या टप्प्यातले मतदान सोमवारी पूर्ण झाले. त्यानंतर जाहीर झालेल्या जनमत चाचण्यांतील निष्कर्षांनुसार भाजप उत्तर प्रदेशमधील सत्ता कायम राखणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून, विविध जनमत चाचण्यांमध्ये भाजपला पुढीलप्रमाणे जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

गोवा : त्रिशंकू स्थिती निर्माण होणारगोव्यामध्ये भाजप व काँग्रेसला कदाचित सारख्या जागा मिळून, तिथे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असे म्हटले जात आहे. मणिपूर व उत्तराखंडमध्ये भाजप सत्तेवर येईल, असे पोल ऑफ पोल्सच्या निष्कर्षांतून सूचित होत आहे.  

मोठ्या राज्यांत काँग्रेसचे काय होणार? पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बहुतांश जनमत चाचण्यांच्या निष्कर्षांप्रमाणे काँग्रेसला कमी जागा मिळण्याची शक्यता. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२