शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

EXIT POLL :  छत्तीसगडमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 18:52 IST

छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला काँग्रेसकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला काँग्रेसकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यताटाइम्स नाऊ - सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपा सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करेल, असा अंदाज रिपब्लिक आणि सीवोटर, न्यूज नेशन यांनी केलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात भाजपाचा पराभव होईल, असा अंदाज

नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपालाकाँग्रेसकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊ - सीएनएक्स आणि एबीपी न्यूज-लोकनीतीने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपा सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र  रिपब्लिक आणि सीवोटर, न्यूज नेशन यांनी केलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात भाजपाचा पराभव होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टाइम्स नाऊ - सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये भाजपाला 46, काँग्रेसला 35, बसपा आघाडीला 7 आणि इतरांना दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

एबीपी न्यूज-लोकनीती  CSDSच्या एक्झिट पोलमध्येही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला 52 जागा मिळतील, तर काँग्रेसला केवळ 35 जागांवर समाधान मानावे लागेल. तर अन्य पक्षांना केवळ 3 जागा मिळतील.मात्र न्यूज  नेशनने केलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपाचा पराभव होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. न्यूज  नेशनच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला 38 ते 42, काँग्रेसला 40 ते 44 तर जेसीसी-बसपा आघाडीला 4 ते आणि इतरांना 0 ते 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  रिपब्लिक आणि सी वोटरच्या एक्झिट पोलमध्येही छत्तीसगडमधून भाजपाच्या पराभवाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेमध्ये राज्यात  भाजपाला 35 ते 43 तर काँग्रेसल 40 ते 50 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपाcongressकाँग्रेस