दौंड तालुका ग्राहक पंचायतीची कार्यकारिणी जाहीर
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:21+5:302015-08-27T23:45:21+5:30
दौंड : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या दौंड तालुका पदाधिकारी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. महाराष्ट्र कार्यकारिणीचे विभागीय अध्यक्ष दिलीपराव शिंदे, तुकाराम निंबाळकर, नानासाहेब रणदिवे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. दौंड तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : प्रमोद शितोळे (अध्यक्ष), शरद गुणवरे (संघटक), विश्वास ताकवणे (सहसंघटक), भगवान चव्हाण (सचिव), जयश्री गुंजाळ (महिला तालुकाध्यक्ष), अप्पासाो. वाघमारे (सदस्य), ॲड. राजेभोसले (न्यायविधी), एम. व्ही. राजहंस (कायदेशीर सल्लागार). दौंड शहर : सुरेश निंबाळकर (अध्यक्ष), गणेश हिरणावळे (संघटक), ज्ञानदेव जाधव (सहसंघटक), दत्तात्रय मुधरकर (सचिव), मारुती औरंगे (सदस्य), मनोज हिरणावळे (सदस्य), मोहन रांभिया (ज्येष्ठ कार्यकर्ते) व अ. न. पठाण (सल्लागार).

दौंड तालुका ग्राहक पंचायतीची कार्यकारिणी जाहीर
द ंड : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या दौंड तालुका पदाधिकारी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. महाराष्ट्र कार्यकारिणीचे विभागीय अध्यक्ष दिलीपराव शिंदे, तुकाराम निंबाळकर, नानासाहेब रणदिवे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. दौंड तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : प्रमोद शितोळे (अध्यक्ष), शरद गुणवरे (संघटक), विश्वास ताकवणे (सहसंघटक), भगवान चव्हाण (सचिव), जयश्री गुंजाळ (महिला तालुकाध्यक्ष), अप्पासाो. वाघमारे (सदस्य), ॲड. राजेभोसले (न्यायविधी), एम. व्ही. राजहंस (कायदेशीर सल्लागार). दौंड शहर : सुरेश निंबाळकर (अध्यक्ष), गणेश हिरणावळे (संघटक), ज्ञानदेव जाधव (सहसंघटक), दत्तात्रय मुधरकर (सचिव), मारुती औरंगे (सदस्य), मनोज हिरणावळे (सदस्य), मोहन रांभिया (ज्येष्ठ कार्यकर्ते) व अ. न. पठाण (सल्लागार). ०००