भारत-पाकने केली अणु केंद्रांच्या यादीची अदलाबदल
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:14+5:302015-01-02T00:21:14+5:30
नवी िदल्ली : भारत आिण पािकस्तानने िद्वपक्षीय कराराअंतगर्त गुरुवारी आपल्या अणु केंद्रांची यादी परस्परांना सोपवली़

भारत-पाकने केली अणु केंद्रांच्या यादीची अदलाबदल
न ी िदल्ली : भारत आिण पािकस्तानने िद्वपक्षीय कराराअंतगर्त गुरुवारी आपल्या अणु केंद्रांची यादी परस्परांना सोपवली़ परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांिगतले की, अणु केंद्रांवरील हल्ला बंदी कराराअंतगर्त उभय देशांनी अणु केंद्र आिण सामग्रींच्या यादीची अदलाबदल केली़ दोन्ही देशात सलग २४ वेळा या यादीची देवघेव झाली आहे़ सवर्प्रथम १ जानेवारी १९९२ रोजी भारत-पाकने ही यादी परस्परांना सोपवली होती़ अणु केंद्रांवरील हल्ला बंदी करारावर ३१ िडसेंबर १९९८ रोजी स्वाक्षरी झाली होती़ २७ जानेवारी १९९१ रोजी हा करार लागू झाला होता़ दोन्ही देश दरवषीर् १ जानेवारी आपआपल्या देशांतील अणू केंद्रांची यादी परस्परांना सोपवतील, अशी तरतूद यात आहे़